मित्रानो, आपल्यापैकी अनेक जणांना मराठीमध्ये टायपिंग करताना वेळ लागत असेल.त्यामुळे आपले विचार नीट मांडता येत नसतील. तर त्यासाठी एक चांगला उपाय आहे. गूगल प्ले स्टोरवर एक अँप आहे नाव आहे लिपीकार मराठी कीबोर्ड(Lipikaar Marathi Keyboard), ह्या अँप द्वारे आपण बोलून टायपिंग करू शकता.. अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावे. अॅप्लिकेशन यशस्वीरित्या इन्स्टॉल झाल्यावर, व्हॉट्सअॅपच्या की बोर्डवर जाऊन केशरी रंगाचे माइकचे चिन्ह दाबून बोलावे. किंवा खाली दिलेली लिंक कॉपी पेस्ट करून तुम्ही हे अँप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता.👍👍👍 https://play.google.com/store/apps/details?id=com.lipikaar.android.keyboard.marathi किंवा खालील लिंक वर क्लिक करून गुगल वरूनही हे अँप डाउनलोड करू शकता. https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://www.apkmonk.com/app/com.lipikaar.android.keyb...
Apps For you will provide you features,review, rating,recommendations, comparison and many more things of many trending Apps & newly launched Mobile Apps.